आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
बालपण - एक सप्तरंगी उपवन

             ता. ना. पि. हि. नी. पा. जा. या सप्तरंगांचा एक सुंदर गोफ म्हणजेच इंद्रधनुष्य! हा निसर्गाचा चमत्कार! अनेक रंगांची, आकारांची, वासांची, रसांची सुंदर सुंदर फुले एकाच उपवनात दिसतात, त्याच प्रमाणे एका बालकात अनेक रंगांचे, छटांचे, ढंगांचे मिश्रण दिसते. उदा. खोडकर पण मिश्किल, व्रात्य पण स्तुत्य, बेरकी पण लडिवाळ, घाबरट पण उद्योगी, अवखळ पण प्रेमळ, हट्टी - जिद्दी पण प्रयत्नवादी म्हणजेच अनेक रसांचे - रंगांचे एक रसायन म्हणजे बालक. "एक सप्तरंगी उपवण ".

छान छान गोष्टी


पुढे वाचा

हास्य-कट्टा


शिक्षक : रिकाम्या जागा भरा
100 उंदीर खाऊन मांजर... निघाले
विद्यार्थी : 100 उंदीर खाऊन मांजर हळूहळू निघाले.

ओळखा पाहू!


एक पक्षी काळा - काळा,
गोड गोड त्याचा गळा,
मोहोर धरताच अंब्याला,
रंग चढे गाण्याला, कोण ?
पुढे वाचा

बडबडगीत


काळ्या - काळ्या ढगा, ढगळ तुझा झगा,
इवला - इवला खिसा, एवढा मोठा पाउस,
त्यात राहतो तरी कसा ?
पुढे वाचा

गेम्स


पुढे वाचा

अलीकडील लेख


लबाड कान्हा.. खट्याळ कान्हा
खोड्या करुनी दंगा करुनी गोपगड्यांना खेळवतो - लबाड कान्हा खट्याळ कान्हा यशोदामाईला पळवतो - पुढे वाचा...

थोरले बाजीराव
आपल्याला एखाद्या थोराच्या वैयक्तिक आयुष्यात इतका काही वेड्यागत रस असतो की, बाजीराव म्हटल्यावर आठवते ती फक्त मस्तानी. ह्या मस्तानीचं गारुड एवढं काही गडद आहे की, त्यापलिकडचा बाजीराव आम्हाला नुसता ऐकूनही ठाऊक नसतो. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी स्वराज्याचा पेशवा झालेला हो! अवघं ४० च वर्षांचं शापित आयुष्य आणि त्यातही केवळ २० च वर्षांची कारकीर्द लाभलेला हा अचाट योद्धा! त्या २० च वर्षांच्या काळात त्याने हिंदवी स्वराज्याचं हिंदवी साम्राज्य केलं! पुढे वाचा...

मुलांबरोबर असा करा स्वातंत्र्य दिन साजरा
मुले निश्चितच शाळेमध्ये भारतातील स्वातंत्र्य चळवळीचे आणि स्वातंत्र्यसेनानींच्या कर्तुत्वाचे धडे शिकले असतील. पण पालक म्हणून आपले कर्तव्य इथेच संपले नसून त्यांना याची जाणीव करून देणे हि जरुरी आहे. आज मी इथे तुम्हाला मुलांच्या अनुरूप असे काही स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे मार्ग सांगणार आहे, ज्यातून मुलांचे outing , आई-बाबांना change आणि पालकत्व हि निभावले जाईल. पुढे वाचा...

सबब
सुनेची इ-मेल रविवारला, नातवंडे येणार भेटायला, घर घेतले रंगवायला, विठ्ठला … कशी येऊ मी वारीला ? पुढे वाचा...

पोषक पदार्थ


नारळी भात
तांदूळ धुवून चाळणीत अर्धा ते पाऊण तास निथळत ठेवावेत. पातेल्यात २ टेस्पून तूप गरम करावे. लवंग घालून काही सेकंद परतावे. निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनीटे मध्यम आचेवर परतावे. तांदूळ परतत असतानाच दुसर्‍या गॅसवर दिड कप पाणी गरम करावे. पुढे वाचा...

दुधीचे काप
प्रथम काप सोडून सर्व एकत्र मिसळावे. एकेक काप मिश्रणात दाबून दाबून घोळवून घ्यावे. नंतर एकेक fry pan मध्ये जरा जास्तच तेल सोडून खरपूस भाजणे ( वांग्याच्या काप प्रमाणे करणे ) पुढे वाचा...

उपवास ढोकळा
प्रथम वऱी तांदूळ पीठ + दही हे पाणी घालून भिजवून २ तास ठेवावे. नंतर करताना आले + मिरची + जिरे पेस्ट, भिजवलेला साबुदाणा, चवीनुसार मीठ घालून ढोकळयासाठी सरसरीत भिजवून घ्या. पुढे वाचा...

अपसाइड-डाउन केक
अननसाच्या चकत्या फडक्यावर दोन तास पसरून सुकत ठेवाव्यात. केकच्या भांड्याला नेहमीप्रमाणे सर्व बाजूंनी डालडा व मैदा लावतो, तसे न करता फक्त बाजूंनीच डालडा व मैदा लावावा. खाली फक्त डालडाच लावावा. पुढे वाचा...